१८ ऑगस्ट २०२४•स्रोत: तरुण भारत
जनसंवाद (Public Connect)प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांचे व नागरिकांचे प्रश्न जागेवर सोडवण्याचा नवा आदर्श.
परंडा, भूम, कळंब, तुळजापूर व उमरगा तालुक्यातील गावोगावी जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. विद्युत वितरण, संजय गांधी निराधार योजना, घरकुल आणि रस्ते संदर्भातील ५,००० हून अधिक तक्रारींवर जागेवरच संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना आदेश देऊन तोडगा काढला.
English Summary: Covering remote villages across Paranda, Bhum, Kalamb, Tuljapur, and Omerga, MP Omraje Nimbalkar listened to citizen issues and issued spot directives to resolve over 5,000 welfare and infrastructure grievances.
