२२ सप्टेंबर २०२४•स्रोत: पुढारी
विकासकामे (Development)तुळजापूर स्थानकाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे रेल्वे प्रशासनाला निर्देश.
सोलापूर-तुळजापूर-धाराशिव नवीन रेल्वे मार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी खा. ओमराजे निंबाळकर यांनी मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी व भूसंपादन अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. भाविकांच्या सोयीसाठी तुळजापूर स्थानक अत्याधुनिक सुविधांनी युक्त करण्याचे आणि काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
English Summary: MP Omraje Nimbalkar conducted an extensive field inspection along the Solapur-Tuljapur-Dharashiv rail corridor alongside senior railway engineers and district administrative teams to ensure rapid project execution.
