१४ डिसेंबर २०२४•स्रोत: संसद टीव्ही / पीटीआय
संसद कामकाज (Parliament)शेतकऱ्यांना विम्याची पूर्ण भरपाई मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, अशी ठाम भूमिका संसदेत मांडली.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात शून्य प्रहरात खा. ओमराजे निंबाळकर यांनी मराठवाड्यातील शेतकरी संकटावर केंद्र सरकारचे लक्ष वेधले. नैसर्गिक आपत्तीच्या काळात विमा कंपन्या नियम डावलून शेतकऱ्यांना भरपाई नाकारत असल्याचे पुराव्यासह सभागृहात मांडले. पीक विमा निकषांमध्ये सुधारणा करून स्थानिक पातळीवरील नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश देण्याची मागणी त्यांनी लावून धरली.
English Summary: During Zero Hour in the Lok Sabha, MP Omraje Nimbalkar raised the plight of Marathwada farmers. Presenting evidence of insurance companies unfairly rejecting claims, he demanded comprehensive structural reforms in PMFBY guidelines and prompt automated compensation transfers.
